प्रभाग ३ मधील विटभट्टीमुळे वाढते प्रदूषण; नागरिकांची तीव्र नाराजी.!!!

प्रभाग ३ मधील विटभट्टीमुळे वाढते प्रदूषण; नागरिकांची तीव्र नाराजी.!!! भडगाव प्रतिनिधी :- भडगावमध्ये खेळाच्या मैदानासाठी मंजूर जागा अडकली; आमदारांकडे तात्काळ कारवाईची मागणी शहरातील प्रभाग क्रमांक ३ मधील हकीम नगर, यासीन नगर आणि नुरानी नगर परिसरात कार्यरत असलेल्या विटभट्टीमुळे निर्माण होणाऱ्या प्रदूषणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. परिसरात मोठ्या प्रमाणावर धूर, […]

शिवसेना-युवासेना भडगावतर्फे ईद मिलन कार्यक्रम उत्साहात संपन्न.!!!

शिवसेना-युवासेना भडगावतर्फे ईद मिलन कार्यक्रम उत्साहात संपन्न.!!! भडगाव प्रतिनिधी :- रमजान ईदच्या पवित्र पर्वानिमित्त भडगाव शहरात शिवसेना-युवासेनेतर्फे ईद मिलन व शीरखुर्मा कार्यक्रमाचे आयोजन उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. कार्यक्रमाला हॅट्रिक आमदार किशोर आप्पा पाटील यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली. या वेळी मुस्लिम पंच कमिटीचे पदाधिकारी, नगराध्यक्षा पती जाहगीर मालचे, उपनगराध्यक्ष राजेंद्र पाटील, गटनेते लखीचंद पाटील, (हेट्रिक)नगरसेवक […]

गुढीपाडव्याच्या दिवशी जळगाव हादरलं : कौटुंबिक वादातून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या.!!!

गुढीपाडव्याच्या दिवशी जळगाव हादरलं : कौटुंबिक वादातून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या.!!! जळगाव, प्रतिनिधी : गुढीपाडव्याच्या पवित्र सणाच्या दिवशी जळगाव तालुक्यातील निमखेडी गावात अत्यंत धक्कादायक घटना घडली. कौटुंबिक वादातून संतापलेल्या पतीने पत्नीची विळ्याने वार करून निर्घृण हत्या केल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. दिपाली नितीन सोनवणे (वय २८, रा. निमखेडी, ता. जळगाव) असे मृत महिलेचे नाव […]

हाजी जाकिरखान कुरेशी यांच्या पुढाकारातून इफ्तार पार्टीत एकोप्याचे दर्शन.!!!

हाजी जाकिरखान कुरेशी यांच्या पुढाकारातून इफ्तार पार्टीत एकोप्याचे दर्शन.!!! भडगाव प्रतिनिधी – जावेद शेख रमजान महिन्याच्या पवित्र वातावरणात भडगाव शहरात हाजी जाकिरखान कुरेशी यांच्या कुरेशी गोवर कुटुंबाच्या वतीने भव्य इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला विविध धर्मीय नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय क्षेत्रातील मान्यवर तसेच पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमातून सामाजिक ऐक्य, […]

भुसावळात हॉटेलवर धाडी: १२ घरगुती गॅस सिलिंडर जप्त, तहसीलदारांची मोठी कारवाई

भुसावळात हॉटेलवर धाडी: १२ घरगुती गॅस सिलिंडर जप्त, तहसीलदारांची मोठी कारवाई भुसावळ: अरुणकुमार तायडे एकीकडे सर्वसामान्य नागरिकांना स्वयंपाकाचा गॅस मिळवण्यासाठी कसरत करावी लागत असताना, दुसरीकडे व्यावसायिक कारणांसाठी घरगुती गॅस सिलिंडरचा सर्रास काळाबाजार सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. बुधवारी महसूल आणि पुरवठा विभागाने भुसावळ शहरातील १९ हॉटेल्सवर धडक कारवाई करत १२ घरगुती गॅस सिलिंडर […]

भडगाव शहरातील प्रभाग क्र. ३ मध्ये भटक्या कुत्र्यांचा वाढता त्रास; बकरीवर हल्ला.!!!

भडगाव शहरातील प्रभाग क्र. ३ मध्ये भटक्या कुत्र्यांचा वाढता त्रास; बकरीवर हल्ला.!!! भडगाव प्रतिनिधी :- भडगाव शहरातील हकीम नगर, यासिन नगर, कुरेशी वाडा या परिसरात भटक्या कुत्र्यांचा त्रास दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नुकत्याच घडलेल्या एका घटनेत भटक्या कुत्र्यांच्या टोळीने एका बकरीवर हल्ला करून तिला गंभीर जखमी केले. मिळालेल्या माहितीनुसार, हकीम […]

छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर” कासोदा येथे संपन्न

छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर” कासोदा येथे संपन्न.!!! एरंडोल प्रतिनिधी :- महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या दि. 18 फेब्रुवारी 2025 च्या शासन निर्णयानुसार गतिमान प्रशासन व आपत्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरण योजनेअंतर्गत “छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर” दि. 07 मार्च रोजी कासोदा ता. एरंडोल येथे उत्साहात संपन्न झाले. शिबिराचे उद्घाटन तहसीलदार श्रीमती मंजुषा घाडगे […]

Scroll to top
error: Content is protected !!